पोस्ट ऑफिस भरती

“पोस्ट ऑफिस भरती: 10 वी पास उमेदवारांसाठी “सुवर्णसंधी”, भारतीय पोस्टा ने 30 हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती काढली आहे post office gds recruitment

भारतीय पोस्ट विभागने पूर्ण देशभरात 30000 हून अधिक पदांसाठी पोस्ट ऑफीस भरती काढली आहे. या पोस्ट ऑफिस भरती साठी अर्जदार 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतात.अर्जामध्ये सुधारणा 26 ऑगस्ट पर्यंत केली जाईल.

भारतीय पोस्ट विभागाने 30 हजार हून अधिक पदांसाठी पोस्ट ऑफीस भरती काढली आहे. दहावी पास उमेदवार शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक पोस्ट मास्टर, डाक सेवक आणि ग्रामीण डाक सेवक पदासाठी हे भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 ठरवली आहे.

पोस्ट ऑफीस भरती साठी पात्रता :maharashtra postal office / dak vibhag bharti

एकूण 30041 पदांसाठी पोस्ट ऑफीस भरती केली गेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी 3 पात्रता आवश्यक आहेत.

  • त्यांनी मान्यता प्राप्त बोर्ड मधून 10 वी ची परीक्षा दिली पाहिजे.
  • उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांना राज्यभा वाचता , लिहोता आणि बोलता येणे आवश्यक आहे
  • उमेदवारांना कंप्युटरचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे .
  • उमेदवारांना दहावी कक्षेत गणित आणि इंग्रजी विषये समाविष्ट करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी सायकल चालवण्याची माहिती असावी.

“पोस्ट ऑफीस भरती” साठी वयोमर्यादा आणि शेवटची तारीख :maharashtra post office bharti

भारतीय पोस्टच्या या सर्व अर्जांसाठी शेवटची तारीख ऑगस्ट 23 ठरवली आहे आणि त्यामधे संशोधन ऑगस्ट 26 पर्यंत केले जाऊ शकते .
अर्ज करणार्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे पाहिजे ,वय वर्गानुसार अर्जामध्ये सुट दिली जाईल.

पोस्ट ऑफीस भरती साठी असा करा अर्ज :

पोस्ट ऑफीस भरती मध्ये रुची असलेले उमेदवार भारतीय पोस्टच्या ऑनलाइन वेबसाइट वरून अर्ज करू शकता