Category: Government schemes

प्रधानमंत्री कृषी योजना १४ वा हप्ता : लक्षात ठेवण्यासारख्या 5 गोष्टी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना eKYC पूर्ण करावे लागेल. आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP वापरून लाभार्थी PM-किसान पोर्टलवर त्याचे eKYC पूर्ण  करू शकतो.…